बिहारमध्ये राजकीय वातावरण बघायला मिळत आहे. मोठे बदल होत आहेत. यादरम्यानच नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा मुलगा बिहारच्या राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे.