गुढीपाडव्याला हापूस आंब्याने मुहूर्त करणाऱ्यांना यावर्षी मात्र आंब्याचा मुहूर्त करता येणार नाही. अजून आंबा कोकणात तयार झालाच नाही. आंबा बागायतदारसुद्धा त्यामुळे धास्तावले आहेत.