मुंबईतील विधिमंडळात मंत्र्याच्या प्रसाधन गृहाला सुरक्षा देण्यात आली आहे. मंत्री आणि आमदार व्यतिरिक्त प्रसाधनगृहात कोणी जाऊ नये म्हणून पूर्णवेळ शिपाई सुरक्षेसाठी तैणात करण्यात आला आहे. अधिकारी अथवा इतर नागरिकांना त्या प्रसाधनगृहात परवानगी नाही.