छत्रपती संभाजीनगर येथील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून करण्यात आला. तब्बल 200 विद्यार्थ्यांना कॉलेजने परीक्षेचे हॉलतिकीटच दिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.