युपीआय पेमेंट करण्यासाठी आता पिन अथवा ओटीपी टाकण्याची गरज नाही. बायोमॅट्रीक पद्धतीने तुम्ही युपीआय पेमेंट करू शकता. काय आहे ही अपडेट जाणून घ्या...