मागील 25 दिवसापासून परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी पिकं सुकून चालली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे लागले आहेत.