नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात टॉवर वर चढून आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी गावात नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले.