पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोका पातळीवर वाहत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पालघर सिन्नर महामार्ग मासवण भागात पाण्याखाली गेल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.