मागील सोळा तासापासून जिल्ह्यात शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित. काल मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक भागांमधील वीज पुरवठा बंद .