डोंबिवली पूर्वेतील केळकर रोड परिसरातील एका बारमध्ये आश्चर्यकारक चोरीची घटना समोर आली आहे. दारूचे बिल भरताना ग्राहकाने काउंटरवरील दारू मोजण्याचे मापच खिशात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.