आता तुम्हाला विद्युत बिलाची चिंता करण्याची गरज नाही. इलेक्ट्रिसीटीमधून सुद्धा तुम्हाला कमाई करता येईल. शेअर बाजारात इलेक्ट्रिसीटी फ्यूचरमध्ये गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येईल. काय आहे ती मोठी अपडेट जाणून घ्या...