Share Market मध्ये इंट्राडे ट्रेडिंग ही एक प्रकारे स्पर्धा आहे. स्टॉकची निवड हे सर्वात मोठे आवाहन आहे. त्यासाठी अनेक जण टेलिग्राम, इन्स्टाग्राम, यु्ट्यूब अथवा वेबसाईटच्या मदतीने अनेक जण अंदाज वर्तवलेले स्टॉकची निवड करतात. त्यासाठी हा सोप्पा मंत्र तुम्हाला उपयोगी पडेल.