सोमवारी सकाळी झालेल्या मुंब्रा ते दिव्या दरम्यानच्या रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुंब्रा फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावलेला आहे.