55 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेस मध्ये 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारीन विरोधात शेगावातील चालक वाहकांनी एक अनोखे आंदोलन केले.