केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने NPS आणि UPS अंतर्गत लाइफसायकल 75 आणि बॅलन्स्ड लाइफसायकल हे दोन नवीन गुंतवणूक पर्याय मंजूर केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. हे पर्याय जास्त परताव्यासाठी अधिक इक्विटी एक्सपोजर देतात.