बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची यावेळी सविस्तर तपासणी करण्यात आली.