महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारलं आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. या आंदोलनात राज्यातील परिचारिका संघटना असून रुग्णसेवर परिणाम पडणार आहे.