ओबीसी एल्गार मोर्चासाठी हिंगोलीतून ओबीसी बांधव रवाना झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील पाटस टोल नाक्या पासून उद्या सकाळी 10 वाजता एल्गार मोर्चा निघणार आहे.