भंडारा येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करून विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.