374 जातींनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांच्यावरच अन्याय करण्याची हिंमत कशी झाली असा थेट प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला.