स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक अशी तिरंगी रंगाच्या लाईटिंगची सजावट करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर तिरंगामय झाला आहे.