मालवणच्या चिवला बीचवर सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पंधराशे स्पर्धकांचा सहभाग आहे. स्पर्धेमुळे मालवणच्या चिवला बिचवर हजारो स्पर्धकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी जमली.