ऑक्टोबर महिन्यातच खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.