शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी साईभक्तांची श्रद्धा आणि भक्ती पुन्हा एकदा दिसून आली आहे. चेन्नई येथील साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी आकर्षक सुवर्ण साखळी अर्पण केली आहे.