नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीतील साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आला. 655 ग्रॅम वजनाचा तथा 80 लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आला.