महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडेरायाला द्राक्षांची आरास करण्यात आलीय. नाशिक जिल्ह्यातील खडकजांब येथील मल्हारभक्त दिपक दत्तात्रय पगार सहपरिवार आणि खडकजांब येथील भाविक पप्पु नामदेव उशीर यांच्या वतीने महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आलीय..