hor ZP Election Viral Video : राष्ट्रवादीचे भोर उत्रौली गटातले उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या या आजींच्या व्हीडिओची सोशल मीडियावर हवा पाहायला मिळत आहे.