दापोलीतील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळले होते 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीचे कासव. दुर्मिळ कासवाला वन विभाग आणि स्थानिक रक्षकांच्या मदतीने यशस्वीरित्या जीवदान. दापोलीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या कासवावर तातडीने उपचार.