आज सकाळी विधानभवनात प्रवेश करताना विरोधकांनी मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं. विरोधकांनी गोगावले जात असताना ओम फट् स्वाहा... अशी घोषणाबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.