दोडामार्ग तालुक्यात रोनापाल गावात ओंकार हत्ती फणस सोंडेने काढताना कॅमेऱ्यात कैद झाला. ओंकार हत्तीने रोनापाल गावात धुमाकूळ घातला आहे. काजू बागायतीत हत्ती वावरत असल्याने शेतकरी भयभीत आहेत.