गडचिरोली भामरागड तालुक्यात गंभीर पूर संकट 525 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. काल सायंकाळपासून भामरागड तालुक्यात इंद्रावती व परलाकोटा दोन नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.