नववर्षाच्या पुर्वसंध्येला दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन याने आज साईबाबांचे दर्शन घेतले...साईबाबांचे दर्शन घेतल्याच समाधान व्यक्त करताना नागार्जून याने नवीन वर्षात येणा-या आगामी प्रोजेक्टबद्दल माहीती दिली. दरम्यान साईबाबा संस्थानच्यावतीने त्याचा साईमुर्ती आणि शाल देवून सत्कार करण्यात आला.