नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करून नवीन संकल्प करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. तरीही समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागत आहे.