कर्जत तालुक्यातील वंजारपाडा येथील राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये अनंत अंबानी यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला.आसपासच्या सहा आदिवासी वाड्यातील नागरिकांना मिठाई ,रेनकोट, छत्री ब्लँकेट वाटप करत रिलायन्स उद्योग समूहाचे अनंत अंबानी यांनी वाढदिवस साजरा केला.