आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर भंडारा जिल्ह्यातील गायमुख हे छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महाशिवत्रीला भव्य यात्रा भरत असून लाखो भाविक दर्शनाला येत असतात.