रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथून ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित ३५ किलो वजनाची, तब्बल ३० फूट लांब आणि ६ फूट रुंद अशी भव्य राखी श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली.