श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या दिमाकदार पद्धतीने साजरा होत असताना विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, पताकाधारी दिंडीघारी भाविक गण गण गणात बोतेचा जप करत शेगावात पायी दाखल होत आहे..