शष्टीतिला एकादशी व संक्रांती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी अशा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी ह्या समाधी मंदिरात सजावट करण्यात आलीय. माऊलींचा मुखवटा अत्यंत आकर्षक असा दिसत आहे.