आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाविकांना आता विठ्ठलाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे. येत्या तीन ऑगस्टपर्यंत विठ्ठलाचं मंदिर दर्शनासाठी 24 तास सुरू राहणार आहे.