नवरात्रोत्सव च्या पहिल्याच दिवशी विरार च्या जीवदानी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे . विरारची जीवदानी देवी हे प्रसिद्ध देवस्थान असून भाविक भक्तांची जीवदानी देवी वर मोठी श्रद्धा आहे. विरार पूर्वेच्या डोंगरावर वसलेली जीवदानी देवी ही पांडव कालीन मंदिर आहे. आज मंदिराच्या गाभाऱ्याला पूर्णपणे फुलांनी सजविण्यात आले