करमाळा शहरातील सीएनजी इंधनाचा तुटवडा पाहायला मिळत असून वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज शहरातील सीएनजी पंपावर तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.