व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यात एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्याला जळगावातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.