बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे शेतकऱ्यांनी 2025-26 मधील खरीप हंगामाच्या हेक्टरी 17500 रुपये पिकविमा रकमेसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंढरपूर-खामगाव महामार्ग तब्बल एक तास पूर्णपणे ठप्प झाला होता.