टोल नाक्यावरील एक चूक भारी पडू शकते. तुम्ही जर अनेकदा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही एक चूक तुम्हाला खर्चात टाकू शकते. अधिक भूर्दंड पडू शकतो.