पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन बाजार भाव किंचित वाढले आहेत. चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला २२७ रुपये असा बाजार भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. मंचर बाजार समितीमध्ये एकूण ५४८१ पिशवी कांद्याची आवक झाली.असून अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही.