कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून उद्या 22 ऑगस्ट रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.