धुळे तालुक्यातील गरताड, तिखी रानमळा तसेच परिसरातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उशिरा कांदा लागवडीला सुरुवात केली आहे.