अमेरिका-इराण संघर्षामुळे बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातील जहाज वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे सौदी अरब, इंडोनेशिया, दुबईसह विविध देशांना होणारी भारतीय कांद्याची निर्यात पूर्णपणे थांबली आहे.