अमेरिका, इस्राईल–इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये भारतातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला त्यातच नवीन उन्हाळी कांद्याची आवक बाजारात सुरू झाल्याने लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.