परळी घाटनांदुर लातूर रोडच्या बाजूस कठडे नसलेल्या विहिरी. माळशिरस तालुक्यातील अपघाताची घटना घडल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर